Saturday, November 13, 2021

how to join

scrollup update 

Step 1

१. जिल्हा निवडा

www.scrollup.in वेबसाईट वर गेल्यावर तुमचा जिल्हा निवडा.

२. क्रमांक टाका

तुमचा 10 अंकी व्हाट्सअप क्रमांक टाका ज्यावर तुम्हाला अपडेट मिळवायच्या आहेत.



Step 2

३. क्रमांक सेव्ह करा

तुमचा व्हाट्सअप नंबर टाकल्यावर क्रमांक सेव्ह करा वर क्लिक करा व व्हाट्सअप च्या आयकॉन वर जा.

४. व्हाट्सअप वर गेल्यावर

तुम्हाला आधीपासून लिहलेला मेसेज येऊन आमचा नंबर दिसेल तो मेसेज सेंड करा.!


Step 3

५. स्क्रोलअप नंबर

आलेला मेसेज पाठवल्यावर सेवा मिळवण्यासाठी स्क्रोलअप चा नंबर सेव्ह करणे गरजेच आहे.

६. वेबसाईटवर जा

पुष्टी करण्यासाठी पुन्हा वेबसाईट वर जा आणि जॉईन करा वर क्लिक करून OK करा.




Step 4

7. पुढे पाठवा

तुमच्या मित्र मैत्रिणीला व परिवाराला विनामूल्य  अपडेट्स देण्यासाठी ग्रुप वर किव्हा पर्सनल ला पाठवा (नोट -अनिवार्य नाही )

8. 24 तासात सेवा सुरू

24 तासात सेव्ह केलेल्या क्रमांकवरून दररोज अपडेट्स येन्यास सुरूवात होईल.